Wildlife Experts Explain Rising Human-Leopard Conflict
esakal
गेल्या काही दिवसांपासून बिबट्या शहरात येण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. या बिबट्याकडून मानवी वस्तीत प्रवेश केला जातो आहे. इतकच नाही तर बिबट्याच्या हल्ल्यात काही नागरिकांना जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे पुणे, कोल्हापूर, नागपूर, सातारा अशा जवळापास सगळ्याच भागात वन्यजीव-मानव संघर्षाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच हे बिबटे हिवाळ्यातच शहराकडे का येत आहेत? असा प्रश्नही उपस्थित केला जातो आहे.