Amravati Crime: जन्म देणाऱ्या आईलाच मुलीचा ताबा देण्यास नकार; मुंबईतील महिलेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

olice register abduction case in child custody conflict: तीन वर्षांच्या मुलीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने मुंबईत नेले; आईकडे परत देण्यास नकार दिल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल
Mumbai Child Custody Row Escalates, Abduction Case Filed Against Woman

Mumbai Child Custody Row Escalates, Abduction Case Filed Against Woman

sakal

Updated on

अमरावती : तीन वर्षांच्या मुलीचा लळा लागल्यामुळे फिरण्यासाठी मुंबईत घेऊन गेलेल्या ओळखीतील महिलेने मुलीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यास नकार दिला, असा आरोप पीडित मुलीच्या आईने तक्रारीत केला. त्या आधारे मुंबईच्या महिलेविरुद्ध खोलापुरीगेट ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com