Winter Health : हिवाळ्यात योगासन आणि कसरतीकडे युवकांचा कल...नियमित व्यायाम करा व असा घ्यावा आहार
Youth turning to yoga and exercise : हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हिवरा आश्रम परिसरातील युवक योगासन आणि व्यायामाकडे आकर्षित होत आहेत. नियमित व्यायाम आणि निरोगी आहार शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात मदत करतात.
हिवरा आश्रम : हिवाळा हा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ॠतु मानला जातो. हिवाळयाच्या दिवसात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे महत्वाचे असते. जेणेकरून आरोग्याच्या संबंधित तक्रारींशी सहज लढता येईल.