Asim Sarode on Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरप्रकरणी सरोदे महत्वाचं बोलले | Kolhapur News

प्रशांत कोरटकर प्रकरणी वकील असीम सरोदे महत्वाचं बोलले...

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर याला सोमवारी (२४ मार्च) तेलंगणातून अटक करण्यात आली. नंतर प्रशांत कोरटकरला कोल्हापुरात आणण्यात आले. आज (२५ मार्च) पोलिसांनी त्याला कोल्हापूर न्यायालयात हजर केले, यावेळी वकील असीम सरोदेंनी प्रशांत कोरटकरची बाजू मांडली. वकिल असीम सरोदे प्रशांत कोरटकर प्रकरणी काय बोलले बघा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Prashant Uike Inspirational Journey
College Students And Farmhouses Linked To Hydroponic Cannabis Supply Through Social Media Chats And Hidden Delivery Networks
Pakistan Chief of Defence Forces
Asim Sarode Ratnagiri speech
Marathi News Esakal
www.esakal.com