Girls Fight Video: मुलांनी छेड काढली, मग पोरींनी रस्त्यातच अडवलं अन्..

अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथे रस्त्यावर तरूण मुलं मुलींमध्ये झालेल्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथे रस्त्यावर युवक आणि युवतीमध्ये झालेल्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत युवतीची छेड काढत लज्जा उत्पन्न होईल असे इशारे केल्याचा आरोप समोर आला असून त्यामुळे परिसरातील महिलांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पीडित युवतीने धाडस दाखवत संबंधित तरुणांना जाब विचारला. “तू अश्लील हातवारे का केले आणि शिवीगाळ का केली?” असा सवाल करत तिने निर्भीडपणे विरोध नोंदवला. नेमकं काय घडलं? बघा हा व्हिडीओ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com