'हा एकमेव अपघात असा आहे की..' Jayant Patil थेट बोलले! सत्य काय? | Ajit Pawar Accident News | Sakal News

Jayant Patil On Ajit Pawar Accident: विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन; महाराष्ट्र शोकसागरात असतानाच या दुर्घटनेवर माजी मंत्री जयंत पाटील यांचे मोठे आणि महत्वाचे विधान..

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. सर्वसामान्य नागरिकांपासून राजकीय नेत्यांपर्यंत प्रत्येकाकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेने राज्याच्या राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, या भीषण अपघातावर माजी मंत्री जयंत पाटील यांनी मोठं आणि महत्त्वाचं विधान केलं आहे. त्यांनी या घटनेबाबत संवेदना व्यक्त करताना काही गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधलं आहे. काय म्हणाले पाहा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com