बहिणींनी सांगितले लाडक्या भावाचे प्रेमळ किस्से | Ajit Pawar | Baramati News | Sakal News

Ajit Pawar Sisters Interview: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी भगिनींच्या आठवणींचा भावनिक प्रवास; रजनी इंदुलकर, नीता पाटील आणि विजया पाटील यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या एप्रिल २०२३ मधील खास मुलाखतीतील किस्से आणि आठवणींचा विशेष पुनर्प्रकाशित भाग

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भगिनी रजनी इंदुलकर, नीता पाटील आणि विजया पाटील यांनी एप्रिल २०२३ मध्ये सकाळशी खास संवाद साधला होता. या मुलाखतीत त्यांनी भाऊ म्हणून अजित पवार कसे होते, कुटुंबातील त्यांची भूमिका, स्वभाव, तसेच आयुष्यातील काही हृद्य आठवणी आणि गमतीशीर किस्से उलगडले होते. आज त्यांच्या निधनानंतर त्या भावनिक आठवणींना पुन्हा उजाळा देत, ही विशेष मुलाखत पुनर्प्रकाशित करण्यात येत आहे.

(सदर मुलाखत पुनर्प्रकाशित करत आहोत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com