छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाच्या वेळी काय घडलं पहा । Ajit Pawar With Harshavardhan Patil

Surprise Encounter Between Ajit Pawar and Harshavardhan Patil: अजित पवारांचं मतदान, हर्षवर्धन पाटलांशी मिश्किल भेट.. ‘लक्ष राहू द्या आमच्यावर’ अजित दादांचा खास अंदाज..

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज बारामतीमध्ये मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे, याच ठिकाणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत अजित पवार यांची अनपेक्षित भेट झाली. भेटीनंतर दोघांमध्ये थोडकाच पण लक्षवेधी संवाद झाला. अजित दादांनी मिश्किल अंदाजात हर्षवर्धन पाटलांना उद्देशून म्हटले, लक्ष राहू द्या आमच्यावर! त्यांच्या या वाक्यामुळे उपस्थितांमध्ये हलकीशी खसखस उडाली. मतदानाच्या वेळेचा एक खास व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com