व्हिडिओ | Videos
Ambadas Danve यांनी Mohit Kamboj यांच्यावरून Prasad Lad यांच्यावर भडकले | Vidhan Parishad
जलसंपदा विभाग मोहित कंबोज चालवतात.. दानवेंच्या आरोपांवर प्रसाद लाड मध्ये बोलताच काय घडलं? बघा...
अधिवेशना दरम्यान विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी जलसंपदा विभागावर बोलताना मोहित कंबोज हे विभाग चालवतात असा आरोप केला. यावरून प्रसाद लाड यांनी मध्येच हटकलं. यावरून सभागृहात दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात जुगलबंदी पहायला मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.