amit bhosale kolhapur | वकीलाच्या आधी मी भारतीय, कोरटकरमध्ये राष्ट्रदोही दिसला । koratkar attack

कोल्हापूरमध्ये प्रशांत कोरटकरवर हल्ला करणाऱ्या अमित कुमार भोसले यांचं कौतुक..

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देऊन महापुरुषांची बदनामी करणाऱ्या प्रशांत कोरटकर यावर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय परिसरात हल्ला करणाऱ्या शिवप्रेमी ऍडव्होकेट अमित कुमार भोसले याचं सर्वत्र कौतुक होत आहे. भोसले यांनी या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया दिली, "प्रशांत कोरटकर सारखी प्रवृत्ती नको, तो देशद्रोही आहे," असे स्पष्ट शब्दात सांगितले. त्यांच्या या कारवाईला अनेकांनी पाठिंबा दर्शवला असून, महापुरुषांची प्रतिष्ठा राखण्यासाठी कायदेशीर मार्गाने कारवाई आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Dr Pravin Togadia Kolhapur press conference
Devendra Fadnavis advice on Gokul chairman election
Global Flower Festival Kolhapur 2026
Sakal Global Flower Festival in Kolhapur