Vidhan Parished Live: ...म्हणून सभागृहात MLA Anil Parab संतापले.! | Sakal News

MLA Anil Parab In Vidhan Parishad: आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरपूरकडे पायी जात असताना मोकाट गुंडांकडून वारकऱ्यांवर हल्ला; सुरक्षेच्या मुद्द्यावर अनिल परब यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला गंभीर प्रश्न..

आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरपूरच्या दिशेने पायी वारीला निघाले आहेत. भक्तीचा हा महासागर जिथे शांततेचा संदेश देतो, तिथेच काही मोकाट गुंडांनी वारीदरम्यान वारकऱ्यांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे आमदार अनिल परब यांनी पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा जोरदारपणे मांडला. बघा काय म्हणाले..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com