व्हिडिओ | Videos
Chhatrapati Sambhajinagar News: मैत्रिणीवर गोळीबार करणाऱ्या गुंडानं भरचौकात घातला होता राडा | CCTV | Sakal News
छत्रपती संभाजीनगरात कुख्यात गुंडाचा मध्यरात्री मैत्रिणीवर गोळीबार; एप्रिलमध्ये टीव्ही सेंटर चौकात रिक्षाचालकावर कोयत्याने केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल झालेला याच गुंडाचा पुन्हा गोंधळ..