Ayush Komkar Case: चकलेले पोलीस, निरागस आयुष आणि मास्टरमाइंड Bandu Andekar, बातमीमागची बातमी | Sakal News

Pune News: वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला म्हणूनच आयुष कोमकरची हत्या का झाली? टार्गेट वेगळं, देखावा वेगळा; पोलिसांच्या चुकीच्या अंदाजामुळे १८ वर्षाच्या तरुणाचा बळी..

Ayush Komkar Murder Case: वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला म्हणूनच आयुष कोमकरची हत्या करण्यात आली, अशी चर्चा रंगली होती. मात्र या प्रकरणाचा सखोल तपास केला असता वेगळीच कहाणी समोर आली आहे. आरोपीच्या मुलाचा खून करून मुलाच्या खुनाचा बदला घेण्याइतकं हे साधं प्रकरण नाही. या संपूर्ण घटनेत टार्गेट वेगळं आणि देखावा काहीसा वेगळाच रचला गेला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com