Latest Interview: Bachchu Kadu यांनी सांगितलं वेगळचं कारण | Sakal News

Bachchu Kadu Latest Interview: 'शिंदेंच्या बंडात मीही सहभागी होतो, गुवाहाटीला गेलो होतो' बच्चू कडू यांचं मोठं विधान; महायुतीत सामील होण्यापासून फडणवीसांशी बिनसलेल्या संबंधांपर्यंत अनेक विषयांवर उघडपणे व्यक्त केलं मत..

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी 'सकाळ'च्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत मोठी कबुली दिली आहे. त्यांनी सांगितलं की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा बंड पुकारलं गेलं, तेव्हा ते देखील गुवाहाटीला गेले होते, म्हणजेच बंडात तेही सहभागी होते. या मुलाखतीत बच्चू कडूंनी महायुतीत सामील ते शेतकऱ्यांची कर्जमाफी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बिनसलेले संबंध या सर्व विषयांवर मनमोकळेपणाने मत व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com