Rahul Gandhi विरोधात भाजपचा मास्टरप्लॅन! विरोधी पक्षनेतेपद धोक्यात?

Rahul Gandhi Parliament: राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवर एसआयटी चौकशीची मागणी; लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरून हटवण्याच्या प्रस्तावामुळे नवा राजकीय संघर्ष

PM Narendra Modi: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा राजकीय संघर्ष शिगेला पोहोचण्याची चिन्हं दिसत आहेत. नीट पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधक आमनेसामने असतानाच, आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपने मोठी राजकीय चाल आखल्याचा दावा केला जात आहे. विरोधी पक्षनेतेपदावरून राहुल गांधींना हटवण्यासाठी संसदेत विशेष प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी दिली आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण? पाहूया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com