देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई अजूनही भारतातील सर्वात स्वच्छ शहर का बनू शकत नाही? याच मुद्द्यावर बॉम्बे हायकोर्टाने मुंबई महानगरपालिकेला (BMC) कठोर शब्दांत फटकारले आहे. इंदूरने सलग अनेक वर्षे भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा मान पटकावला, मग मुंबईला ते का शक्य होत नाही? न्यायालयाने कचरा व्यवस्थापन, रस्त्यांवरील घाण, पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या, नागरिकांची जबाबदारी आणि प्रशासनाची भूमिका यावर महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. तसेच पुण्यातील मोशी कचरा दुर्घटनेची पुनरावृत्ती मुंबईत होऊ नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.