Unseasonal Rain Impact: पुढचे ३ दिवस अवकाळी पावसाचे, कुठल्या जिल्ह्यांना अलर्ट? पाहा...

राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. कुठल्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहणार आहे, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यभरात सुर्य आग ओकत असतांना हवामान विभागाने अवकाळी पावसाचा ईशारा वर्तवला आहे. राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुरुवारी काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी व काही ठिकाणी गारपीट झाली आहे. तसेच पूर्व विदर्भात म्हणजेच अमरावती, वर्धा तसेच नागपूर या ठिकाणी अवकाळी पावसाचा ईशारा वर्तवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com