Girish Mahajan vs Eknath Khadse: Nashik पालकमंत्री पदावरुन बोलणाऱ्या खडसेंना महाजनांचं खुलं आव्हान

Eknath Khadse and Girish Mahajan Engage in Public Political Spat: भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी ओपन चॅलेंज दिलं आहे. पाहा नेमकं काय म्हणाले..

भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आणि सध्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. खडसेंनी नुकतंच नाशिकच्या पालकमंत्रिपदावर नाव न घेता केलेली टीका गिरीश महाजनांच्या लक्षात आली आणि त्यानंतर त्यांनी खडसेंना थेट ओपन चॅलेंज दिलं. महाजन म्हणाले, एकदा तरी तुमच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून येऊन दाखवा. मग तुमच्या स्वाभिमानाची आपणही चाचपणी करू. खडसे यांनी याआधी नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महाजनांवर अप्रत्यक्ष टीका केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com