Eknath Shinde यांची Uddhav Thackeray यांच्यावर बोचरी टीका

Eknath Shinde On Uddhav Thackeray: “साधा भोळा चेहरा अन्….” उपमुख्यमंत्री शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर तुफान टोलेबाजी..

सांगोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी आले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली. आमची सगळी माणसे सरळ आणि साधी आहेत. पण काही लोक दिसायला साधी असतात. दिसायला निष्पाप असतात. पण चेहरा भोळा आणि भानगडी सोळा.. त्यामुळे आपण चेहऱ्यावर जाऊ नका. मी पण चेहऱ्यावर जावून इतके वर्ष फसलो, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com