सणासुदीआधी महागाईचा भडका! साखर ₹80 किलो, तेल-दूधही महागलं; घरचं बजेट कोलमडलं

Festival Inflation: घर चालवणं कठीण झालं! साखर-तेलापासून दूध-पनीरपर्यंत महागाईचा भडका

Festive Season Price Hike: सण साजरा करायचा की बजेट सांभाळायचं? किराणा ते मिठाई सगळ्याच वस्तू महागल्या. सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसतोय. साखरेपासून डाळी, तांदूळ, गहू, खाद्यतेल, मसाले, दूध आणि पनीरपर्यंत अनेक दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत काही वस्तूंच्या किमतीत १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने महिन्याचं आर्थिक नियोजन कोलमडत असल्याचं चित्र आहे. या महागाईमागची कारणं काय? साखरेचे दर कमी होणार का? आणि सर्वसामान्यांनी वाढत्या खर्चात घरचं बजेट कसं सांभाळावं? जाणून घ्या या विशेष रिपोर्टमध्ये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

India vs New Zealand 2nd T20I match time today
Edible oil price hike India
Sugar Price Hike Stock Limit
Why Sugar Prices Could Cross ₹100
Marathi News Esakal
www.esakal.com