Gokul Election : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपात फडणवीसांनी 'राष्ट्रवादीला' चेपवलं ?

Kolhapur Gokul election: 'गोकुळ'च्या जागावाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी; मुश्रीफांची १० जागांची मागणी फेटाळल्याने राष्ट्रवादी नाराज, फडणवीसांच्या फॉर्म्युलामुळे कोल्हापुरात राजकीय खळबळ.

Hasan Mushrif: कोल्हापूर जिल्ह्यातील बहुचर्चित 'गोकुळ' (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुतीमधील जागावाटपाचा फॉर्म्युला मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर ठरला असला, तरी महायुतीत मोठे नाराजीनाट्य उघडकीस आले आहे. या जागावाटपात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) अपेक्षित जागा न देता दुय्यम स्थान दिल्याचा आरोप होत आहे. मंत्री हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीसाठी किमान १० स्वतंत्र जागांची मागणी करत होते.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul election 2026 Mahayuti seat sharing formula Hasan Mushrif Kolhapur
Kolhapur Gokul Milk Union Election
Gokul Election 2026
Kolhapur Gokul Election
Marathi News Esakal
www.esakal.com