Gold Rate News: सोन्याच्या दरात घसरण, चांदी वधारली | Maharashtra News

Gold Silver Rate News: सोनं स्वस्त, चांदी महागली; गुंतवणूकदारांचे लक्ष बाजाराकडे वळले.. पहा काय आहे नेमके सोन्या-चांदीचे दर..

सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढ-उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. मंगळवारी सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. सोन्याचे दर ३०० रुपयांनी घसरले असून, चांदिचे दर १ हजार २०० रुपयांनी वाढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com