नंदुरबार दौऱ्यावर असताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री हसन मुश्रीफ यांनी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत मिश्कील टिप्पणी केली. जीवनावश्यक वस्तूंमधील भेसळ रोखण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईवर भाष्य करताना मुश्रीफ म्हणाले की, मुंबईला जाणाऱ्या दुधाच्या पुरवठ्यात घट झाली असून भेसळीवर नियंत्रण आल्याने परिस्थितीत बदल दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.