India Pakistan War Latest Update: Pakistan Fighter Jet India नं हाणून पाडलं.. | Operation Sindoor

Downing of Pakistani Fighter Jet by Indian Forces: ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरु.. अशात भारतानं केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानी सैन्याची ताकद असणारं फायटर जेट हाणून पाडलं..

गुरुवारी रात्री पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमधील भारतीय लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने या सर्व हल्ल्यांना यशस्वीरित्या परतवून लावले, ज्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानातील लाहोर, पेशावर आणि बहावलपूर येथील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. अशात भारतानं केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानी सैन्याची ताकद असणारं फायटर जेट हाणून पाडलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com