Axiom Mission 4 Launch Live Update: Shubhanshu Shukla नी रचला इतिहास | Sakal News | NASA | ISS

Shubhangshu Shukla’s Historic Launch to ISS Aboard SpaceX Dragon: स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून शुभांशु शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीरांची यशस्वी झेप; एक्सिओम-4 मोहीम अखेर २५ जून रोजी उड्डाण..

Axiom Mission 4 Launch Live: काही दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि त्यांच्यासोबतचे तीन अन्य अंतराळवीर आज (२५ जून) दुपारी १२.०१ वाजता स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून 'एक्सिओम-4' (Ax-4) मिशनसाठी यशस्वीरित्या अंतराळात झेपावले आहेत. हे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) प्रस्थान करत आहे. या ऐतिहासिक मोहिमेपूर्वीच स्पेसएक्सने सोशल मीडियावर घोषणा करत सांगितलं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com