INS Vikrant India Pakistan war चं चित्रं बदलू शकतो, indian Navy | air strike | India Pakistan War News

Strategic Importance of Aircraft Carriers in Modern Warfare: भारत-पाकिस्तान संघर्षात INS विक्रांतची महत्त्वपूर्ण भूमिका.. आधुनिक युद्धात विमानवाहू नौकांची रणनीतिक महत्त्व..

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमा ओलांडून युद्ध सुरू झाल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले चढवले असून, भारतीय लष्कराने पाकिस्ताने केलेल्या भारताच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी करणाऱ्या ड्रोनला पाडण्यात आले आहे. याच बाबत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडे INS विक्रांत नाहि तर आणखी एक Aircraft Carrier आहे. ते कोणते पाहा या व्हिडिओच्या माध्यमातून-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com