Hasan Mushrif Samarjit Ghatge Sanjay Mandlik ना खरंच फसवलं? | Kagal Nagarparishad | Sharad Pawar | Sakal News

कागलमध्ये मुश्रीफ–समरजित घाटगे युती अनपेक्षित नसल्याचा दावा; लोकसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी मला फसवल्याचा आरोप करत शिवसेना खासदार संजय मंडलिकांची थेट टीका, आता नगरपरिषद निवडणुकीतील समीकरणांवर नवं वळण..

कागलमध्ये मुश्रीफ–समरजित घाटगे यांची युती झाली असून, ती अनपेक्षित नाहीय असं मत शिवसेना (शिंदे गट) चे खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केलं. यावर बोलताना त्यांनी मोठा आरोप करत म्हटलं की, “दोन्ही नेत्यांनी मला लोकसभा निवडणुकीवेळी फसवलं होतं.” त्यांच्या या विधानानंतर कागल नगरपरिषद निवडणुकीचा राजकीय तापमान अजून वाढलं आहे. स्थानिक राजकारणात आधीच सूत्रं बदलताना दिसत आहेत आणि आता या नव्या राजकीय समीकरणामुळे पुढे काय घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय. आजचा मुख्य मुद्दा म्हणजे संजय मंडलिकांची ही प्रतिक्रिया. मुश्रीफ आणि घाटगे यांच्या या नव्या युतीवर त्यांना नेमकं काय वाटतं? त्यांच्या मनातली नाराजी, राजकीय घडामोडी आणि आगामी निवडणूक समीकरणं या सर्वांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com