Gokul Politics: गोकुळमध्ये सतेज पाटलांची सत्ता जाणार? महायुतीनं मोठा डाव टाकला| Banti Patil

Banti Patil News: निवडणूक झाली... निकाल लागला... २५ पैकी १३ जागा जिंकून सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने बहुमत मिळवलं... पण तरीही गोकुळचा अध्यक्ष निवडला जात नाहीये! आता या सत्तासंघर्षात एक अशी घडामोड घडली आहे, ज्यामुळे गोकुळमधलं संपूर्ण राजकीय गणितच चर्चेत आलंय.

राज्यातील मोठ्या सहकारी संस्थांच्या सत्तासमीकरणावरही याचा परिणाम होऊ शकतो. पण मग गोकुळमध्ये नेमका पेच काय आहे? १३ संचालक असूनही अध्यक्ष निवड का रखडली? चार शासननियुक्त सदस्यांची गरज का निर्माण झाली? आणि या निर्णयाला कायदेशीर आव्हान दिलं गेलं, तर पुढे काय होऊ शकतं? गोकुळच्या सत्तासंघर्षातला हा नवा ट्विस्ट समजून घेऊया... कारण आता प्रश्न फक्त अध्यक्ष कोण होणार, एवढाच राहिलेला नाही; तर निवडणुकीत मिळालेल्या बहुमतावर शासननियुक्त सदस्यांच्या मतदानाचा काय परिणाम होणार, हा आहे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul Chairman Election Dispute in Kolhapur
Will 12 Mahayuti directors attend Gokul election?
Gokul Chairman Election Satej Patil
Satej Patil's Promise May Decide Gokul's First Chairmanship