Kolhapur Gokul Politics: 968 संस्था बाहेर, 'SIR पॅटर्न'ची चर्चा? गोकुळमध्ये काय सुरू आहे?

Gokul Politics: गोकुळच्या निवडणुकीत 'SIR पॅटर्न' राबवला जातोय का? असा प्रश्न पडला आहे. कारण, गोकुळच्या मतदार यादीतून एक-दोन नाही तर तब्बल ९६८ दूध संस्थांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची चर्चा आहे.

Gokul Politics: गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड समोर आली आहे. गोकुळने पाठवलेल्या 5470 सभासद संस्थांच्या यादीपैकी 427 संस्थांना मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. तसेच सुनावणीनंतर आणखी सुमारे 541 संस्था अपात्र ठरल्याने एकूण जवळपास 968 संस्था मतदार यादीबाहेर गेल्याची चर्चा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com