Kolhapur Gokul Politics| राहुल गांधींपासून अमित शहांपर्यंत गोकुळच्या राजकारणात राष्ट्रीय नेत्यांनी लक्ष का घातलं?

Rahul Gandhi, Amit Shah यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांनी गोकुळच्या राजकारणात इतका रस का? त्यांनी यंदाच्या निवडणुकीत लक्ष घातल्यानं याची गोकुळसह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या.

गोकुळच्या निवडणुकीवरून कोल्हापूरचं राजकारण राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आलं. राहुल गांधींपासून अमित शहांपर्यंत नेत्यांनी लक्ष घातल्याची चर्चा झाली. या सगळ्या राजकीय घडामोडींकडे गोकुळचे संचालक चेतन नरके कसं पाहतात? निवडणूक संपल्यानंतर राजकारण बाजूला ठेवून 'दूध उत्पादक फर्स्ट' ही भूमिका त्यांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul dairy cattle feed division ₹16 crore loss
Gokul Milk Price Hike Latest News
Gokul Dairy financial controversy
Rahul Gandhi Tweet on Gokul milk politics satej patil