व्हिडिओ | Videos
Munna Mahadik शी मैत्री का तुटली? Satej Patil नी सांगून टाकलं | Banti Patil Munna Mahadik Friendship | Sakal News
Banti Patil Munna Mahadik Friendship: कधी काळी जिवलग मित्र, आता राजकीय वैरी; कोल्हापूरच्या राजकारणात मुन्ना महाडिक आणि बंटी पाटील यांची दोस्तीतून दुश्मनी कशी झाली, यावर बंटी पाटलांनी फोडला मौन..