Kolhapur News: 96K Maratha आता Kunbi | Local Body Election | Maharashtra | Sakal | Sakal Media

Local Body Election: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी ‘कुणबी’ दाखले काढण्यास उमेदवारांची धावपळ; ओबीसी आरक्षणानंतर महिलांसाठी आरक्षित जागांवर संधी मिळाल्यानंतर स्थानिक राजकारणात उमेदवारांची तयारी जोर धरली..

सार्वजनिक जीवनात किंवा कुटुंबातील लग्न ठरवताना ‘सरकार’ किंवा ‘९६ कुळी’ या ओळखीने ओळखले जाणारे अनेक जण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ‘कुणबी’ म्हणून उमेदवारीसाठी पुढे येत आहेत. काहींनी आधीच कुणबी दाखले काढले आहेत, तर आरक्षण निश्‍चितीनंतर ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित जागांवर संधी मिळालेल्या उमेदवारांनीही आपले दाखले सादर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय स्पर्धा आणि उमेदवारांची तयारी आता जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com