Rane vs Thackeray: राजकोट किल्ल्यावर वातावरण तापलं, राणे-ठाकरेंचे कार्यकर्ते भिडले...

Malvan Rada: राणे समर्थकांकडून आदित्य ठाकरेंविरुद्ध घोषणा

दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. त्यानंतर महाविकासआघाडीचे नेते आदित्य ठाकरे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, स्थानिक आमदार वैभव नाईक राजकोट किल्ल्यावर गेले होते. त्याचवेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप नेते निलेश राणेही किल्ल्यावरच होते. यावेळी राणे समर्थकांकडून आदित्य ठाकरेंविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. एकवेळ अशी आली की, भाजप अन् ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Narayan Rane Rajapur project statement
Aaditya Thackeray On Sanjay Dina Patil
Nitesh Rane Announces Relief for Local Vehicle Owners
young girl collapses during play and dies
Marathi News Esakal
www.esakal.com