Maharashtra Political News: अजितदादांच्या आमदाराला काँग्रेसची खुली ऑफर

Latur Political News: अजितदादा गटाचे आमदार बाबासाहेब पाटलांना भरसभेत अमित देशमुखांची ऑफर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून थेट अजितदादांच्या एका आमदाराला खुली ऑफर देण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील यांना काँग्रेस आमदार अमित देशमुखांनी ही ऑफर दिली आहे. आपण सोबत आल्यास लातूर, मराठवाड्याच्या विकासात भर पडेल, असं अमित देशमुख म्हणालेत. तर, बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अहमदपूर मतदारसंघाचे आमदार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com