उपमहापौर होताच दालनात टिपू सुलतानचा फोटो, टीका होताच समोर आल्या! | Shan Nihal Ahmed | Malegaon News | Sakal News

Malegaon News: नाशिकच्या मालेगाव महापालिकेत उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानाचा फोटो लावल्याने वाद; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, शिवसेना शिंदे गटाचे आयुक्तांना निवेदन, फोटो हटवला तरी महापौर नसरीन बानो शेख यांना फ्रेम भेट दिल्याचा व्हिडीओ व्हायरल, उपमहापौर शान निहाल अहमद यांची प्रतिक्रिया...

नाशिकच्या Malegaon महानगरपालिकेतील उपमहापौरांच्या दालनात Tipu Sultan यांचा फोटो लावल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून Shiv Sena शिंदे गटाने आयुक्तांकडे निवेदन दिले. यानंतर आज संबंधित दालनातून तो फोटो काढण्यात आला. दरम्यान, काही कार्यकर्त्यांनी महापौर नसरीन बानो शेख यांना टिपू सुलतानांचा फोटो फ्रेम भेट दिल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला असून नव्या वादाची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणावर उपमहापौर शान निहाल अहमद यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra government corporation chairman news
Darade’s Chances Spark Political Buzz as Mahayuti Equations Intensify
Political Shift in Malegaon Municipal Corporation
Uday Samant Shiv Sena Nashik political news
Marathi News Esakal
www.esakal.com