कोल्हेंच्या अडचणी वाढल्या बांदलांच्या एन्ट्रीने कोणाचा फायदा ? | NCP | Amol Kolhe

Whose benefit in the entry of Bandal? Increasing the problems of kolhe!

लोकसभा मतदारसंघात आता भाजपचे उमेदवार मुरली मोहोळ, काँग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर आणि 'वंचित'चे उमेदवार मोरे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि वंचित विकास आघाडीचे उमेदवार मंगलदास बांदल यांच्यात तिरंगी लढत होणार आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com