व्हिडिओ | Videos
Manoj Jarange Patil आझाद मैदानावर उपोषणाला, मराठ्यांची मुंबईत गर्दी, ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य | Maratha Morcha | Sakal News
Mumbai News: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल; शहरभर मराठा बांधवांची प्रचंड गर्दी, वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि सुशांत काशीद यांनी टिपलेले ड्रोन दृश्य चर्चेत..