Devendra Fadnavis Marathwada Mukti Sangram दिनानिमित्त भाषणादरम्यान ओबीसी,बंजारा समाजाकडून घोषणाबाजी | Sakal News

Devendra Fadnavis Marathwada Mukti Sangram: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केल्यानंतर भाषणावेळी निर्माण झाला गोंधळ, ओबीसी आणि बंजारा समाज आक्रमक होत दिल्या जोरदार घोषणा..

Marathwada Liberation Day: छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा मुक्तीसाठी वीरमरण पत्करलेल्या हुतात्म्यांना पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. मात्र या कार्यक्रमावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणादरम्यान ओबीसी आणि बंजारा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com