व्हिडिओ | Videos
IPS Rashmi Karandikar: Purushottam Chavan Fraud प्रकरणात आयपीएस बायको अडकणार? चौकशीत काय खुलासा? | Sakal News
Mumbaiत मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस! वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण 24 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी अटकेत, सरकारी योजनांच्या नावाखाली स्वस्त फ्लॅट्सचे आमिष दाखवून अनेकांना गंडा, यापूर्वीच 263 कोटींच्या आयकर परतावा घोटाळ्यात न्यायालयीन कोठडीत, राष्ट्रपती पदक मिळालेल्या IPS करंदीकर आता चौकशीच्या भोवऱ्यात..