घाटकोपरमध्ये पहाटे दरड कोसळली; 5-6 जण अडकल्याची भीती, NDRF बचावकार्य सुरू | Mumbai News

घाटकोपरच्या गौसिया चाळ परिसरात पहाटे डोंगराचा भाग कोसळून झोपेत असलेल्या नागरिकांवर मातीचा डोंगर कोसळल्याची घटना घडली; अग्निशमन दल, पोलीस व NDRFकडून युद्धपातळीवर शोधमोहीम

मुंबईतील घाटकोपरच्या गौसिया चाळ परिसरात पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास डोंगराचा भाग कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 5 ते 6 जण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि NDRF दाखल झाले असून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com