व्हिडिओ | Videos
Nagpur News: दुचाकीला धडक देऊन मद्यधुंद डॉक्टर तरुणीची मुजोरी, रस्त्यात गोंधळ | Video Viral
नागपूर मद्यधुंद कार चालक डॉक्टर तरुणीनं एका दुचाकीला धडक दिली. यानंतर तिने रस्त्यावर घातला गोंधळ. यादरम्यान पोलिसही आले. मात्र ती तरुणी पोलिसांनाही आवरली नाही.