Nagpur Riots: नागपूर दंगलीचा मास्टरमाईंड कोण? पोलिसांच्या FIR मधून धक्कादायक माहिती समोर | Fahim Khan

नागपूरमध्ये दंगल; पोलिसांकडून 51 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे (MDP) नागपूर अध्यक्ष फहीम शेख खान अटकेत..

नागपूरमध्ये अलीकडेच झालेल्या दंगलीच्या प्रकरणात पोलिसांनी 51 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी रात्री घडलेल्या या दंगल प्रकरणी आतापर्यंत सहा FIR नोंदवले गेले आहेत आणि सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांची कारवाई सुरू आहे. या प्रकरणात मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे (MDP) नागपूर अध्यक्ष फहीम शेख खान यांचे नाव समोर आले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनानंतर मुस्लिम संघटनांनी निषेधार्थ आंदोलन केले. सोमवारी दुपारी ३८ वर्षीय फहीम शेख खान यांनी 50 ते 60 जणांना एकत्र करून पोलीस स्टेशन समोर निवेदन दिले होते. यानंतर आंदोलनाचा तणाव वाढला आणि हिंसाचाराने उग्र रूप घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Researchers at Nagpur University have developed a barcode security technique using luminescent materials and wavelength-specific light.
Maharashtra Kesari 2028
Land acquisition advances for Nagpur’s new development and third ring road projects
Nagpur earthquake latest update