Parbhani Mayor News: ठाकरेंची सत्तेसाठी धडपड, भाजप संधीच्या शोधात | Chandrapur BJP Shivsena Congress | Sakal News

Chandrapur News: चंद्रपूरच्या धर्तीवर परभणीतही भाजपचा डाव? बहुमत नसतानाही सत्ता खेचण्याची तयारी, काँग्रेस-ठाकरे शिवसेनेच्या युतीची 12 फेब्रुवारीच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत कसोटी..

Parbhani Mayor: आपलं तोंड गोड असेल अन् वाटाघाटी जमत असतील तर हातातोंडाशी नसलेला घासही कसा मिळवता येतो हे आतापर्यंत भाजपनं अनेकदा दाखवून दिलंय. राज्याचं नको पण आताचं लेटेस्ट उदाहरण द्यायचं झालं तर, चंद्रपूर महापालिकेत बहुमत नव्हतं पण आकड्यांची जुळवाजुळव करून अन् इतर पक्षांना सत्तेचा हिस्सा देऊन भाजपनं सत्ता मिळवली. अन् त्याचीच चाचपणी किंवा तसा प्रयत्न भाजप परभणीतही करतोय. कारण, चंद्रपुरातल्या महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या अगदी काल सकाळपर्यंत ठाकरेंची शिवसेना अन् काँग्रेस सत्तेत येणार होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com