लाईव्ह न्यूज

Amir Khan Santosh Deshmukh च्या मुलाला आणि Dhananjay Deshmukh ना भेटला...

आमिर खानने पुण्यात कार्यक्रमादरम्यान घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली..
video

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ मध्ये हत्या झाली. त्यांच्या कुटुंबीयांनी न्यायाची मागणी करत हे प्रकरण तपासण्यासाठी सरकारकडे निवेदन दिलं आहे. देशमुख कुटुंबाच्या मागणीला अनेक लोक आणि राजकीय नेत्यांनी समर्थन दिलं असून, ते देशमुख कुटुंबाची भेट घेत आहेत. दरम्यान, पुण्यात बॉलिवूड अभिनेता आमिर खानने संतोष देशमुख यांच्या मुलाची भेट घेतली. यावेळी, आमिर खाननं संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख आणि बंधू धनंजय देशमुखांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. पुण्यात बालेवाडी स्टेडियम येथे आयोजित पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमादरम्यान आमिर खाननं देशमुख कुटुंबीयांशी संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com