Pune Aundh Todfod: औंध परिसरात धुमाकूळ घालत, दुकानदाराला मारहाण करणाऱ्या अल्पवयीन तरुणांचा | CCTV | Sakal News

Pune News: पुण्यातील औंध परिसरात टोळक्याचा धुमाकूळ अजून एक सीसीटीव्ही समोर. दुकानदाराला मारहाण करत अल्पवयीन मुलांची गुंडगिरी..

Pune Aundh Gang Attack: पुण्यातील औंध परिसरात अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने दहशत माजवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील उघड झाला असून त्यात आरोपी दुकानदाराला मारहाण करताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, “आम्ही इथले भाई आहोत” असं सांगत आरोपींनी दुकानदाराला शिवीगाळ व मारहाण केली. इतकंच नाही तर दहशत निर्माण करण्यासाठी दुकानाची तोडफोड देखील करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com