शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट, मोठा परतावा, पैसे डबल या सगळ्या गोष्टीच्या आमिषात अडकत अनेक सायबर फ्रॉडच्या घटना समोर येत असतात. पण आता पुण्यातून आजवरचा सगळ्यात मोठा सायबर फ्रॉड समोर आलाय. २६ मोबाईल, १५० अकाऊंट आणि तब्बल २२ कोटी तीन लाख २२ हजारांचा हा गंडा घालण्यात आलाय. नेमकं काय घडलं? पाहूयात..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.