माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीकडून पुण्यात पुन्हा मोठी घटना घडली आहे. आज भरदिवसा आंदेकर खून प्रकरणातील आकाश मस्के यांचा भाऊ अक्षय मस्के याच्यावर गोळीबार आणि नंतर कोयत्याने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील संभाजीनगर परिसरातील संविधान चौकात सकाळी सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले आहे. यातच आता आरोपींच्या विरोधात पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. नेमकं काय घडतंय? बघा हा व्हिडीओ..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.