Pune ZP Election Result: राष्ट्रवादीच्या जलव्यापुढे भाजपचे नेते फिके,नेमकं काय चुकलं?| Election Result | Sakal News

Pune ZP Election Result: राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अबाधित; पुणे जिल्हा परिषदेवर दणदणीत विजय मिळवत राष्ट्रवादीचा झेंडा फडकला, भाजपच्या रणनीतीत नेमकं काय चुकलं? सविस्तर विश्लेषण पाहा..

राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत आपली ताकद कायम राखली आहे. अत्यंत संवेदनशील राजकीय वातावरण असतानाही राष्ट्रवादीने मिळवलेलं हे यश राज्याच्या राजकारणात महत्त्वाचं मानलं जात आहे. या निकालामुळे भाजपला मात्र मोठा धक्का बसला आहे. प्रचार, रणनीती आणि स्थानिक पातळीवरील संघटन या सगळ्या बाबींमध्ये भाजपकडून नेमकी कुठे चूक झाली, हा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीच्या विजयामागची कारणं कोणती आणि भाजपच्या पराभवामागे कोणते राजकीय घटक कारणीभूत ठरले, याचं सविस्तर विश्लेषण पाहूयात पुढे…

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com