Vaishnavi Hagawane Case: पुसेगावच्या शेतात लपवला होता आरोपी! त्यावेळी नेमकं काय झालं? | Rajendra Hagawane

Absconding Rajendra Hagavane was staying in the fields of Pusegaon: वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी राजेंद्र हगवणे पुसेगावातील शेतात थांबलेला, शेतमालकाशी संबंधांचा तपास सुरु..

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र हगवणे काही काळ फरार होता. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, फरार असता तो सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील अमोल जाधव या शेतकऱ्याच्या शेतात काही वेळ थांबलेला होता. राजेंद्र हगवणे आणि अमोल जाधव यांचे संबंध नेमके काय होते? त्यांना या प्रकरणाची माहिती होती की नाही? बघा या व्हिडिओच्या माध्यातून..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Why did Sambhaji Bhide support Sainik Takli MIDC?
Ghatkopar landslide 4 members of  same family die
Sainik Takli Protest mla rajendra patil yadravkar shirol
Vaishnavi Welfare Foundation launched its first social service initiative by distributing food, drinking water and raincoats to Warkaris during the Ashadhi Wari.
Marathi News Esakal
www.esakal.com