व्हिडिओ | Videos
Thackeray News: 'उबाठाच्या बापाला..' Sanjay Gaikwad यांचा यू टर्न, म्हणाले.. | Sakal News
Sanjay Gaikwad On UBT: महायुतीतील भ्रष्ट मंत्र्यांविरोधात आंदोलनादरम्यान माझी कॉपी कुणीही करू शकत नाही, उबाठाचा बापही नाही, असे वक्तव्य करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांचा दुसऱ्याच दिवशी यू-टर्न..